नीट परीक्षेसाठी हे पुस्तक ठरतंय अव्वल ? - Mpsc Abhyas

Latest

Random Posts

Wednesday, June 3, 2020

नीट परीक्षेसाठी हे पुस्तक ठरतंय अव्वल ?


नीट परीक्षेसाठी हे पुस्तक ठरतय अव्वल?
          मित्रांनो सर्व जगामध्ये कोरोना कहर सुरु आहे. त्यामुळे संपुर्ण जग ठप्प झालेल आहे.  शाळा,महाविद्यालय, कोचिंग क्लासेस हे सर्व सुध्दा बंद आहे. पण विद्यार्थी वर्गांनी अभ्यास बंद केलेला नाही प्रत्येक विद्यार्थी जसे की, Mpsc,Upsc, NEET, AIMS  आपल स्वप्न पुर्ण करण्यासाठी स्वत: चा अभ्यास  स्वत:च करत आहे याला म्हणतात जिद्द, जे स्वप्न पाहिल ते पुर्ण करणारच अडचणी मला अडवु शकत नाही असा निर्धार विद्यार्थ्यांनी केलेला आहे. त्यामुळे आता Self Study वर जोर सध्या विद्यार्थी देतांना दिसत आहे. त्यामुळे आता विद्यार्थ्यांनी बाजारातील उपयुक्त्‍ अशा पुस्तकांची खरेदी करुन त्यांचा चांगला अभ्यास करण्याचा प्रयत्न सुरु केला. त्यामुळे आता आपण बाजारातील उपलब्ध उत्कृष्ट व चांगली पुस्तकांची माहिती प्रसिध्द करण्याचा प्रयत्न करणार आहोत ज्यामुळे विद्यार्थ्यांचा चांगल्याप्रकारे अभ्यास होण्यास मदत होईल.
         सर्व अभ्यासक्रमाचे जसे Mpsc, Upsc, NEET इत्यादींचे शक्य तितक्या चांगल्या पुस्तकांची माहिती घेणार आहोत. ज्यामुळे ग्रामीण व शहरी भागात विद्यार्थ्यांना कोणती पुस्तके सध्या बाजारात प्रसिध्द आहेत आणि आपण कोणते पुस्तक वापरावे याबाबत त्यांना मदत मिळेल आम्ही अशी अपेक्षा करतो. तर मग आज आपण जे पुस्तक पाहणार आहोत ते पुस्तक तुम्हांला NEET व AIIMS  इतर परीक्षेसाठी उपयोगी पडणार आहे. परीक्षांसाठी संपूर्ण भारतात व NEET परीक्षेसाठी  प्रसिध्द असलेलं, बहूतेक शहरातील  विद्यार्थ्यांना याबाबत माहिती असेलच पण ग्रामिण भागात बहुतेक विद्यार्थ्यांना या पुस्तकाबाबत माहित नसेल. 
       त्या प्रकाशनाचे नांव आहे MTG Fingertip’s या प्रकाशनाचे PHYSICS, BIOLOGY,CHEMESTRY, MATHEMATICS इत्यादी विषयाचे पुस्तक उपलब्ध आहे. या पुस्तकांचा वापर भारतातील तसेच महाराष्ट्रातील विद्यार्थी वैदयकिय प्रवेशास असलेले NEET व AIIMS इतर परीक्षेसाठी करत आहेत व चांगला Score आणत आहे. NCERT अभ्यासक्रमासोबत तुम्ही या पुस्तकाचा उपयोग करु शकता.
MTG Fingertips  पुस्तकाचे वैशिष्टय -

  •              संपुर्ण NCERT अभ्यासक्रमावर आधारित आहे.
  •  अभ्यासक्रम सुरु करण्यासाठी व REVISION करण्यासाठी  MTG Fingertips प्रकाशनाचे पुस्तक एकदम BEST आहे.  
  •     या  पुस्तकामध्ये सर्व एनसीआरटीचा अभ्यासक्रम Cover केलेला आहे. All-in-One  हे पुस्तक आहे ज्यामुळे NEET अभ्यासक्रम व NEET प्रश्नसराव दोन्ही तुम्हांला Cover  करता येईल.
  •       प्रत्येक TOPIC संपल्यानंतर चांगल्या दर्जाचे जवळ-जवळ 100  सराव प्रश्न   दिलेले आहे ज्यामुळे विद्यार्थ्यांचा सराव पण लगेच चापटर संपल्या संपल्या करता येणार आहे.
  •    चापटरच्या शेवटी प्रश्न PRACTICE TEST PAPER सुध्दा दिलेले आहे ज्यामुळे विद्यार्थ्यांचा चांगला सराव होईल व विद्यार्थ्यांना प्रश्नांचे स्वरुप सुध्दा कळेल.
  •      पुस्तकांमधील PAGE QUALITY सुध्दा एकदम BEST आहे. पुस्तकांमध्ये ज्या काही  DIGRAMS व IMAGE दिलेल्या त्याची QUALITY खुप चांगली आहे  व विद्यार्थ्यांना समजेल अशा आहे.
  •      एक महत्वाची बाब म्हणजे अशी की, या पुस्तकांमध्ये  मागील जे NEET व  AIIMS या परीक्षमध्ये  यशस्वी झालेल आहे त्या विद्यार्थ्यांची MTG Fingertips  बाबत प्रतिक्रीया या पुस्तकाच्या सूरुवातीलाच दिलेले आहे. ज्यामुळे नवीन विद्यार्थ्यांना याचा चांगला फायदा नक्कीच होईल.
        तर मित्रांनो  आपण हे पुस्तक खरेदी करु शकता  किंवा पाल्यांना भेट सुध्दा देऊ शकता कारण हे पुस्तक एनसीआरटी अभ्यासक्रमावर अधारित आहे NEET व AIIMS साठी उपयुक्त आहे. तसेच सदरील पुस्तकांमध्ये NEET व AIIMS परीक्षेसाठी विद्यार्थी यांना मोठ-मोठ्या कोंचिग क्लासेस मध्ये सुध्दा या पुस्तकाचे नांव Suggest करतांना दिसत आहे.  त्यामुळे Self Study साठी हे पुस्तकाचे वरदान ठरत आहे. आपण हे Online Amazon वरु सुध्दा खरेदी करु शकता. जर काही Problem आला तर सहज तुम्ही Repalace करु शकता.  
SUBJECTS
TOTAL PAGES
PRICE
BOOK IMAGE




PHYSICS




776




       Check Now







CHEMESTRY




704










BIOLOGY




990









Mathematics




788







तर मित्रानो थोडक्यात मी ही माहीती  दिली आहे जर आपल्याला आवडली असेल तर कमेंट करा आणि नक्की मित्रांना सांगा. 
मी पुन्हा भेटेल एक नवीन विषय घेऊन..


No comments:

Post a Comment