ब्लोगिंग कशी सुरु करावी ? - Mpsc Abhyas

Latest

Random Posts

Tuesday, May 12, 2020

ब्लोगिंग कशी सुरु करावी ?


ब्लॉगिंग कशी सुरु करावी ?

जर आपण  ब्लॉगिंग सुरू करून पैसे कमवायचे विचार करत आहात पण कळत  नाही की कोणते ऍप ब्लॉगिंग सुरु करण्यासाठी चांगले आहे आणि ते पण 1 रु. पण खर्च न करता व ते पण पूर्ण  फ्री व विश्वासु, तर ते आहे Google चा ब्लॉगर हा चांगला पर्याय आहे.
1. तसेच ब्लॉगर वर खाते उघडण्यासाठी कोणतेही शुल्क लागत नाही फक्त एक ई-मेल खाते लागेल.
ब्लॉगर मध्ये काम करणं पण खूप सोप आहे. त्यासाठी तुम्ही खूप शिकलेले पाहिले अस काहीही नाही. तुम्हाला जर मोबाइल किंवा कॉम्प्युटर च वापर करता ये असेल व fb, Instagram वापर करता येत असेल तर सहज तुम्ही ब्लॉगर चा पण वापर करू शकता.
2. आता तुम्ही म्हणाल, ब्लॉगिंग खात तर मी सुरू केल पण आता ब्लॉग कसा तयार करायचा ? आणि विषय कोणता निवडायचा.? मित्रांनो  ऍप सुरू झाल्यावर समोर Create your Blog  वर क्लीक करा आणि विषय निवडताना आपल्याला ज्या विषयाची पूर्ण माहिती आहे तो निवडा समजा तुम्हाला कॉम्प्युटर, मोबाइल,प्रिंटर इ. बाबत माहिती असेल तर त्याचा वापर कसा करायचा, त्यामध्ये येणाऱ्या अडचणी इ. विषय घेऊन सुद्धा आपण आपला ब्लॉग तयार करू शकता. 
(काही संबंधित विषय: कूकिंग, योगा, टिचिंग व्यायाम इ.)
3.आपण  एखाद्या पाहिलेल्या  मुव्ही, खरेदी केलेल्या वस्तू बाबतीत पण स्वतच्या मतावर सुद्धा ब्लॉग तयार करू शकतो  उदा. नवीन मोबाइलला मार्केट मध्ये आला तर त्यामध्ये कोणते नवीन फिचर चांगले आहेत  याबाबत.
4.जर आपण तयार केलेले ब्लॉग लोकांना आवडले  व जास्त लोक आपले ब्लॉग वाचू लागले तर त्याद्वारे आपण पैसे पण कमवू शकतो 
तर मित्रांनो ब्लॉगिंग करणे सोपे आणि  कोणते खर्च न करता आपण सुरू करू शकतो ते आपल्या  मोबाइल मधून ब्लॉगर ऍपद्वारे फ्री... 
5. ब्लॉगर बाबत जास्त माहिती करीता यु ट्यूब वर व्हिडिओ पाहु शकता.



 Buy On AmazonBuy On Amazon 

No comments:

Post a Comment